रामदंडी प्रशिक्षण

रामदंडी प्रशिक्षणाचा लाभ इतर विभागातील विद्यार्थ्यांना व्हावा, या उद्देशाने २००५ – २००६ साली रामदंडी मिलिटरी प्रशिक्षणाची सुरुवात झाली. दर रविवारी दोन तास सकाळी ८.०० ते १०.०० वेळेत वर्षात एकूण ७० रविवार म्हणजेच १४० तासात प्रशिक्षण पूर्ण केले जाते. सदर प्रशिक्षणात रायफल शुटींग, फिल्ड्क्राफ्ट, जिम्नॅस्टिक, सर्जिकल ऍटॅक, ॲडव्हेंचर, घोडेस्वारी, कराटे, पी.टी., ड्रील इ. कौशल्य शिकवली जातात. एकूण ३० प्रशिक्षक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतात.

विविध उपक्रम
स्पर्धा - परीक्षा

के.के.वाघ शिक्षण संस्था

स्वर सप्तक सरगमगीत स्पर्धा

लोकहितवादी मंडळ स्पर्धा