के.के.वाघ शिक्षण संस्थेतर्फे आयोजित स्पर्धांमध्ये यश

के.के.वाघ शिक्षण संस्थेतर्फे आयोजित स्पर्धांमध्ये यश

शिशुविहार व बालक मंदिर 5-7    23-Aug-2024
Total Views |
 सी.एच.एम.ई.सोसायटी संचालित 
 बालक मंदिर ५वी ते ७वी मराठी माध्यम 
 विद्यार्थ्यांचे स्पर्धेतील यश 
 अ.क्र      विद्यार्थ्यांचे नाव   स्पर्धा   क्रमांक   आयोजक 
 १  आनंदी शिवाजी येल्लुलवाड  चित्रकला   तृतीय   के.के.वाघ शिक्षण संस्था व मुक्तांगण गुरु शिष्य स्मृतीमाह
 २  यशराज काकासाहेब कवडे  वक्तृत्व   तृतीय  
 ३ स्वामिनी सुरेश नवले
 एकपात्री नाट्य   उत्तेजनार्थ प्रथम   के.के.वाघ शिक्षण संस्था व मुक्तांगण गुरु शिष्य स्मृतीमाह
 ४  प्रथमेश दत्तू मुसांडे  स्वरचित काव्यवाचन  तृतीय  नाशिक कवी आयोजित कैलासवासी प्रा. डॉ. सुरेश मेने आणि कै. मीनाताई धामणे
 ५ ५वी ते ७वी च्या विद्यार्थ्यांचा गट  समूहगीत गायन  उत्तेजनार्थ  लोकहितवादी मंडळ