सैनिकी प्रशिक्षण व राष्ट्रभक्ती

रामदंडी सैनिकी प्रशिक्षण

विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षण मिळावे व भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी रामदंडी सैनिकी प्रशिक्षणांतर्गत विद्यार्थ्यांना घोडेस्वारी , रायफल शूटिंग , विविध साहसी प्रकार , योग , कराटे इ. प्रशिक्षण दिले जाते.

एन.डी.ए. प्रवेश

जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी एन.डी.ए मध्ये प्रवेश घ्यावा यासाठी विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेतली जाते. यामध्ये विविध प्रश्नमंजुषा , निबंध स्पर्धा , सैनिकी शिक्षणाची गोडी वाटावी यासाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात येतात.

विविध उपक्रम
स्पर्धा - परीक्षा

महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षा

G.K. ऑलिंपियाड

शिष्यवृत्ती परीक्षेतील यश