जसे एखादे रोप खतपाणी घातल्यानंतर योग्य निगा राखल्यानंतर जसे जोमाने वाढू लागते त्याचप्रमाणे बालक मंदिर या रोपट्याचे सुद्धा उत्तम संस्कार व ज्ञान संवर्धनाने एका बहरलेल्या वृक्षात रुपांतर झाले.
वाढदिवस यज्ञ
पारंपारिक पद्धतीने जन्मदिन साजरा करण्याचे महत्व विद्यार्थांना कळावे यासाठी वेदिक पद्धतीने वाढदिवस यज्ञकेरन यात आला यामध्ये विद्यार्थांचे कॉलेजमध्ये शिकणारे ताई-दादा तसेच भोंसला मिलिटरी स्कूल मधील काही विद्यार्थी यांचा वाढदिवस साजरा केला गेला.
स्वच्छता दूत
स्वच्छतेचा प्रसार व्हावा यासाठी विद्यार्थी आपल्या घराजवळील आजूबाजूच्या परिसरात माहिती सांगून महत्व पटवून देतात.
राखी पौर्णिमा

श्रावण बहार
श्रावणोत्सव साजर करण्यात आला वा वर्षागीतगायनाचा कार्यक्रम
क्रीडा साप्ताह
विद्यार्थ्यांच्या तसेच पालक व शिक्षकांच्या विविध क्रीडा स्पर्धा

सांस्कृतिक उपक्रम

सांस्कृतिक उपक्रम

विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे भारतीय संस्कृतीचे संवर्धन करणे, विद्यार्थ्यांना आपण साजरे करत असलेल्या सणांचे महत्त्व समजण्याच्या हेतूने शाळेत सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. तसेच, आपल्या देशासाठी बलिदान केलेल्या नेते व क्रांतिकारक यांच्या जयंती व पुण्यतिथीद्वारे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती व राष्ट्रप्रेम निर्माण करणे या हेतूने आपण शाळेत सांस्कृतिक उपक्रम राबवत असतो.

Read more

सामाजिक उपक्रम
सामाजिक बांधिलकी जपण्याच्या हेतूने शाळेत विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. स्वच्छतेचा प्रसार व्हावा यासाठी विद्यार्थी आपल्या घराजवळील आजूबाजूच्या परिसरात माहिती सांगून महत्व पटवून देतात. स्वच्छतेचा प्रसार संदेश समाजापर्यंत पोहोचावा यासाठी पथनाट्याद्वारे समाजात जागृती करतात. तसेच पर्यावरणाचे संवर्धन व्हावे यासाठी रासायनिक खते न वापरता सेंद्रिय खते वापरून समाजाला पर्यावरणाचे महत्त्व पटवून देतात.

Read more


शैक्षणिक उपक्रम
विद्यार्थ्यांच्या व्यवहारज्ञानामध्ये भर पडावी व त्यांचे संवाद कौशल्य वाढावे यासाठी शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. शैक्षणिक दृष्ट्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष एखाद्या ठिकाणाची माहिती व्हावी व कामकाजाची प्रत्यक्ष अनुभूती मिळावी यासाठी क्षेत्रभेट सारखे उपक्रम राबविले जातात. शालेय निवडणूक संपूर्ण लोकशाही पद्धतीने घेण्यात येते जेणेकरून भारतीय लोकशाहीचे महत्व विद्यार्थ्यांना कळावे.

Read more

पोहोचण्याचा मार्ग

Contact Us

शिशुविहार व बालक मंदिर
राम भूमी नाशिक
पिनकोड - ४२२००५

दूरभाष : - 0253-2309603
E-mail: social.pr@bmm.bhonsala.in