महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षा

शिशुविहार व बालक मंदिर 5-7    29-Nov-2019
Total Views |
२०१७-१८ या वर्षात घेण्यात आलेल्या महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेत शिशुविहार व बालक मंदिर ५वी ते ७वी मराठी माध्यम या शाळेतील अथर्व दिनकर जगझाप (इ.७वी) आणि मधुरा अभिजित कट्टी (इ.६वी) हे दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहे.

यांच्या या यशाबद्दल शाळेच्या विभागप्रमुख सौ. नीता पाटील, तसेच सेन्ट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिकांऱ्यानी कौतुक केले.