शिष्यवृत्ती परीक्षेतील यश

शिशुविहार व बालक मंदिर 5-7    29-Nov-2019
Total Views |
२०१७-१८ या वर्षात घेण्यात आलेल्या नॉलेज अवर्सतर्फे झालेल्या G.K. ऑलिंपियाड स्पर्धा परीक्षेत शिशुविहार व बालक मंदिर ५वी ते ७वी मराठी माध्यम या शाळेतील अनुष्का प्रशांत मोहोळे (इ.५वी) हिने राज्यात सर्वप्रथम येण्याचा बहुमान मिळवला. त्याचप्रमाणे अथर्व दिनकर जगझाप (इ.७वी) आणि मोक्षदा गिरीष जोशी (इ.५वी) हे विद्यार्थी सिल्व्हर मेडलचे मानकरी ठरले आहेत. यांच्या या यशाबद्दल शाळेच्या विभागप्रमुख सौ. नीता पाटील, तसेच सेन्ट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिकांऱ्यानी कौतुक केले.