लोकहितवादी मंडळ स्पर्धा

23 Aug 2024 12:36:19
लोकहितवादी मंडळ स्पर्धा                                    
 
 
 लोकहितवादी मंडळातर्फे आयोजित समूहगीत गायन स्पर्धेत इयत्ता ५वी ते ७वी च्या गटात शिशुविहार बालक मंदिर पाचवी ते सातवी मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला. या स्पर्धेत एकूण 21 शाळा सहभागी होत्या.
Powered By Sangraha 9.0