लॉकडाउन मध्ये विद्यार्थ्यांचा जनतेला संदेश

शिशुविहार व बालक मंदिर 5-7    09-May-2020
Total Views |
Lockdown message_1 &     
कोरोना सारख्या गंभीर आजारासोबत लढण्यासाठी बालक मंदिरातील विद्यार्थ्यांनी चित्रांच्या माध्यमातून 'घरीच रहा ! सुरक्षित रहा!' असा संदेश दिला आहे. तसेच या आजारासोबत लढण्या-या कोरोना वार्रिअर्स चे पण धन्यवाद मानले आहेत .