शिवजयंती

शिशुविहार व बालक मंदिर 5-7    28-Feb-2020
Total Views |
शिवजयंती
‘क्रांती जन्मावी लागते’ असे विचार बोलून कार्यक्रमास लाभलेल्या प्रमुख अतिथी मा.कु.मुग्धा थोरात यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक प्रसंग सांगून महाराजांच्या चरित्रावर देखील प्रकाश टाकला.


शिवजयंती_1  H x