शैक्षणिक वर्ष २०२३- २४ नियोजिलेले उपक्रम
१) नविन विद्यार्थ्यांचे स्वागत
२) योग दिन
३) आषाढी एकादशी
४) गुरुपौर्णिमा
५) कारगिल दिन
६) गणपती कार्यशाळा
७) ओझोन संरक्षण दिवस
८) बालसाहित्य संमेलन
९) क्रीडा महोत्सव
१०) संत गाडगेबाबा पुण्यतिथी
११) गीता जयंती
१२) गणित दिन
१३) ग्राहक दिन
१४) विज्ञान दिन
१५) वार्षिक पारितोषिक वितरण