संत गाडगेबाबा पुण्यतिथी - पथनाट्य
सी.एच.एम.ई.सोसायटी संचालित बालक मंदिर ५वी ते ७वी मराठी माध्यमात बुधवार दि. २० डिसेंबर २०२३ रोजी स्वच्छतेवर आधारित गोदाघाट येथे पथनाट्य सादर करून संत गाडगेबाबा पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
Enter your Email Address to subscribe to our newsletters
रामदंडी प्रशिक्षणाचा लाभ इतर विभागातील विद्यार्थ्यांना व्हावा, या उद्देशाने २००५ – २००६ साली रामदंडी मिलिटरी प्रशिक्षणाची सुरुवात झाली. दर रविवारी दोन तास सकाळी ८.०० ते १०.०० वेळेत वर्षात एकूण ७० रविवार म्हणजेच १४० तासात प्रशिक्षण पूर्ण केले जाते. सदर प्रशिक्षणात रायफल शुटींग, फिल्ड्क्राफ्ट, जिम्नॅस्टिक, सर्जिकल ऍटॅक, ॲडव्हेंचर, घोडेस्वारी, कराटे, पी.टी., ड्रील इ. कौशल्य शिकवली जातात. एकूण ३० प्रशिक्षक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतात.
Copyright © 2025 . All rights reserved.
Powered by Bharati Web Pvt. Ltd.