Activities

लॉकडाउन मध्ये विद्यार्थ्यांचा जनतेला संदेश

कोरोना सारख्या गंभीर आजारासोबत लढण्यासाठी बालक मंदिरातील विद्यार्थ्यांनी चित्रांच्या माध्यमातून 'घरीच रहा ! सुरक्षित रहा!' असा संदेश दिला आहे. तसेच या आजारासोबत लढण्या-या कोरोना वार्रिअर्स चे पण धन्यवाद मानले आहेत ...

महाप्रदर्शन

सी.एच.एम.ई. सोसायटी संचालित बालक मंदिर इ.५ वी ते इ. ७ वी मराठी माध्यमात शुक्रवार दि १० जाने २०२० रोजी ‘महाप्रदर्शन’ आयोजित केले होते. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी स्वत: बनवलेले सर्व विषयांवर आधारित विविध शैक्षणिक साहित्य, प्रतिकृती व विविध उपक्रम यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांचा कृतियुक्त सहभाग सर्व विषयांमध्ये असावा हा या महाप्रदर्शनाचा मुख्य उद्देश...

अग्निहोत्र मंत्राने बी रोपण करणे

उद्देशशेतीविषयी माहिती करणेपिकांचे निरीक्षण करणे.अग्निहोत्र मंत्राचा प्रभाव वनस्पतीवर पण होऊ शकतो हे प्रयोगाद्वारे सिद्ध करणे. आपल्या भारतीय संस्कृतीत अनेक रूढी परंपरा आहे. अनेक संस्कारक्षम गोष्टी आहे. आपल्या या गोष्टी आत्मसात करतो आणि वापरतो. आप..

सांस्कृतिक उपक्रम

विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे भारतीय संस्कृतीचे संवर्धन करणे, विद्यार्थ्यांना आपण साजरे करत असलेल्या सणांचे महत्त्व समजण्याच्या हेतूने शाळेत सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. तसेच, आपल्या देशासाठी बलिदान केलेल्या नेते व क्रांतिकारक यांच्या जयंती व पुण्यतिथीद्वारे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती व राष्ट्रप्रेम निर्माण करणे या हेतूने आपण शाळेत सांस्कृतिक उपक्रम राबवत असतो. ..